Script to Soul - Art That Makes You See Differently | Surabhi Handey | TEDxPVGCOET
TEDx Talks·2026-04-07 15:13
हॅलो हाय येळकोट येळकोट अजून जोरात यळकट थँक्यू थँक्यू आज मी तुमच्याशी बोलण्याची सुरुवात करणार आहे एका छान गोष्टीने आणि ती गोष्ट तुम्ही सगळ्यांनी अगदी शांतपणे मागे प्लीज कोणी बोलू नका खूप छान गोष्ट आहे सांगा मला तसं नंतर आवडली का ही गोष्ट आहे गौतम बुद्धांची आणि त्यांच्या एका शिष्याची असा शिष्य असा मुलगा ज्याच्या घरी प्रचंड प्रॉब्लेम्स होते हेल्थ प्रॉब्लेम नंतर पैशांचे रिलेशन्सचे असे बरेच बरेच बरेच प्रॉब्लेम्स म्हणजे सुखी नव्हता तो बेसिकली त्याला असं ऐकून माहिती होतं की गौतम बुद्धांकडे आपण जर गेलो तर ते चमत्का ...