कष्ट (Hard work)

Search documents
From Clay to Canvas | Ninad Kadam & Vijay Pakhare | TEDxRAPodarCollege
TEDx Talks· 2025-09-04 15:39
[संगीत] आपल्या केवळ पदस्पर्शाने शिळा स्वरूप अहिल्याला पुनर्जीवित करणारे प्रभू श्रीराम गीत रामायणातल हे गाणं लहानपणी जेव्हा जेव्हा कानावर पडायचं तेव्हा चमत्कारिकच वाटायचं असं कसं कोणी कोणाला दगडातून जिवंत करू शकतं असा प्रश्न पडायचा किंवा हे सगळं दैवी आहे हे देवालाच जमू शकतं असं वाटायचं पण चित्रकार मूर्तिकार शिल्पकार हात चमत्कार त्यांच्या कलेच्या माध्यमातून रोज प्रत्यक्ष साकारत असतात त्यांच्या कुंचल्यातून छिन्नीतून मातीने बरबटलेल्या हातातून अनेक कलाकृती आकार घेतात जिवंत होतात ही अशाच एका मातीतल्या कलाकाराची ग ...