Net Zero Building

Search documents
Time to Reignite the Green Revolution | Pramod Chaougule | TEDxPodar Intl School Sangli
TEDx Talks· 2025-07-31 16:08
पण मित्रांनो जर आपली वसुंधरा माता टिकली तर तुम्ही ह्या गोष्टी देऊ शकणार आहे तुम्हाला आणि ती टिकवण्यासाठी आपल्याला लागणारे ऑक्सिजन मी तरी माझ्या पुढच्या पिढीला ऑक्सिजन देणार आहे दुसरं काही देणार नाहीये ही पहिली माझी आऊट ऑफ द सिलॅबस गोष्ट आहे की मला एक मी पासबुक तयार केलेल आहे इट्स ट्री पासबुक आणि या ट्री पासबुक मध्ये या सगळ्या गोष्टी ऍड करत जाऊन किती झाड लावली प्रत्येक झाड किती 1डश की अडीश 300 किलो वर्षाला ऑक्सिजन देता हे सगळं ऑक्सिजन टोटल करून आपल्याला माणसाला साधारण 1940 ते 1980 2000 किलो ऑक्सिजन प्रत्येक ...